मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथे चक्री उपोषण

मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली.