वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती.

Image (15)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://mkv2.mah.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक ४ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.