सावळदबारा येथे जन आशीर्वाद यात्रा अंतर्गत बाईक रॅली

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे मा. आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत जन आशीर्वाद यात्रा अंतर्गत मोटारसायकल व वाहन रॅली काढण्यात आली.