सिल्लोड ते वरुड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.


महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड ते वरुड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.