सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड. सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.