सिल्लोड परिसरात चारा छावणीचे उद्घाटन.

औरंगाबाद – जळगाव मार्गावर जल शुद्धीकरण केंद्रासमोर गट क्रमांक ३७२ मध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.