सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.


सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतराची उपस्थिती होती.