सिल्लोड येथे आमदार आपल्या दारी अभियानास सुरुवात.

सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार  साहेबांच्या नेतृत्वात ‘आमदार आपल्या दारी’ अभियानास सुरुवात करण्यात आली.