सिल्लोड येथे कांग्रेस बूथ कमिटीची बैठक.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॉंग्रेस बूथ कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अ.समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.