सिल्लोड येथे घरकुल मेळाव्याचे आयोजन

सिल्लोड येथील शेवंताबाई मंगल कार्यालय येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल मेलाव्याचे आयोजन करण्यात आले. घरकुल प्रकरणातील लाचखोरी मुद्द्यावर आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी अधिकाऱ्यांना खडसावले.