सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी व ना.अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यात २०० जोडप्यांचा विवाह पार पडला. यावेळी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.