सिल्लोड शहर झाले पाणंदमुक्त.


सिल्लोड शहर पाणंदमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेस यश आले आहे.