सिल्लोड-सोयगाव तालुक्यांमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात.


महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील रस्ते कामासाठी निधी मंजूर करून आणला असल्यामुळे रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे.