सोयगाव, गोंदेगाव बनोटी,सावळदबारा व फर्दापूर येथे एल्गार यात्रेनिमित्त सभा.

सोयगाव, गोंदेगाव बनोटी,सावळदबारा व फर्दापूर येथे एल्गार यात्रेनिमित्त सभा घेण्यात आल्या. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यल्गार यात्रा आयोजित केली असल्याचे मत त्यांनी यावेळी केले.