५ कोटीच्या विकास कामांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये ५ कोटीच्या विकास कामांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.