सीमेंट बांधकाम व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजेने अंतर्गत सिमेंट नाला बांध व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.