पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शिधापत्रिकाधारकांना धान्य न मिळण्याबाबतचा प्रश्न मागील हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकांना यापुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळू शकेल.