Archive for ऑगस्ट, 2014

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिकी समितीची बैठक

पुणे, दि. २४: पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिकी समितीच्या बैठकीस सादर केलेली सांख्यिकी माहिती ही वैज्ञानिक, संस्था व पशुपालन क्षेत्रात काम करणारे तसेच धोरण, योजना ठरविणाऱ्याना उपयुक्त ठरेल. ही माहिती योग्य व वेळेत मिळाली पाहिजे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय स्तरावरील पशुसंवर्धन …

अधिक वाचा

वन विभागाचे उद्घाटन

मा. ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड येथे वनविभागाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले . वनसंवर्धन ही काळाची गरज असून सर्वांनी त्यांची काळजी घेण हि जबाबदारी आहे असे मात त्यांनी व्यक्त केले .

अधिक वाचा

अपघातग्रस्तांना मदत

सिल्लोड येथे झालेल्या जीप अपघातातील जखमी झालेल्या पाल्यांना मा.ना. अब्दुल सत्तार यांनी भेट दिली व त्यांच्या कुटुंबियांची विच्रारपूस केली. घटना अगदी दुर्दैवी होती असे ते म्हणाले.

अधिक वाचा

वृक्षारोपण कार्यक्रम

सोयगाव वनविभाग येथे मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. साहेबांनी स्वतः रोपटे लावून कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमाद्वारे एक पेड, एक जिंदगी हाच संदेश देण्यात आला. कार्यक्रमात सभापती नंदाताई आगे व ईतर उपस्थित होते.

अधिक वाचा