Archive for सप्टेंबर, 2014

कॉंग्रेस विजयी परंपरा कायम ठेवणार. ना. अब्दुल सत्तार साहेबांना विश्वास

भराडी गटातून निवडून आलेले नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन म्हणाले कि “जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सामान्य माणसाला अब्दुल सत्तार साहेबांनी काम करण्याची संधी दिली” महाजन साहेबांच्या वाक्यातून हेच अधोरेखित होते आहे कि सत्तार साहेब तळागाळातील सामान्य माणसासाठी विकासाची कास धरणारे नेते आहेत त्यामुळे पुढे हि जनता साहेबांच्याच पाठीशी राहील आणि पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल हे ठाम …

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (BARTI) पुणे येथे विविध पदांसाठी भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://www.barti.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळाला दिनांक ४ ऑक्टोबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

HQ Maintenance Command, IAF येथे विविध पदांसाठी भरती

HQ Maintenance, Command, IAF येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २० ते २६ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक २५ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती

मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

Vehicle Depot Panagarh येथे विविध पदांसाठी भरती

Vehicle Depot Panagarh येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी १३ ते १९ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा. व आपले अर्ज दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

जल योजना मंजुरी मुळे फर्दापूर येथील 12 महिन्यापासून असलेल्या पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

सोयगाव तहसील मधल्या फर्दापूर येथे १२ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या त्रास सहन करत असलेल्या नागरिकांना ‘पिण्याचे पाणी जल योजना’ मंजुरी मुळे मुक्ती मिळाली. भा.ज.प. सरकारने जी कामे १५ वर्षे सत्तेत राहून केले नाही त्याहून जास्त कामे गेल्या ५ वर्षात झाले आहेत.

अधिक वाचा

केंद्रीय भूमी जल विभाग येथे ४ पदासाठी पदभरती

केंद्रीय भूमी जल विभाग येथे ४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २० ते २६ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे ८०० बंधाऱ्यांची निर्मिती

पिण्याचे पाणी तसेच सिंचनाबाबत तालुका कितीतरी मागे होता पण ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात ८०० सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती झाल्याने वीस हजर हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

अधिक वाचा

जन संवाद अभियान २५ सप्टेंबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा गुरवार, दि. २५/०९/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या ‘जनसंवाद अभियानाला’ सोयगावा मध्ये चांगला प्रतिसाद

सिल्लोड-सोयगाव मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राबविण्यात आलेल्या ‘जनसंवाद अभियानाला’ सावळदबारा सर्कलमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळाला. अब्दुल सत्तार साहेबांनी गावागावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

अधिक वाचा