Archive for ऑक्टोबर, 2014

अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नामुळे पाणी टंचाई दूर.

कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अंधारी येथे प्रचार सभेमध्ये बोलतांना ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर म्हणाले की, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली होती. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळामध्ये सत्तार यांनी पाणीपुरवठा विभागाला जवळपास ६० कोटी निधी प्राप्त करून दिला त्यामुळेच खऱ्या अर्थाने पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांकडे विकासाची दृष्टी.

कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ मांडणा, ता.सिल्लोड येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेमध्ये नागरिकांना उद्देशून बोलतांना माजी सभापती पुंडलिक पा. लोखंडे म्हणाले कि, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये कै. दादासाहेब पालोद्कारांच्या नंतर विकासाची दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे अब्दुल सत्तार होय.

अधिक वाचा

17 Mountain Division Ordinance Unit office येथे 6 पदासाठी पदभरती.

17 Mountain Division Ordinance Unit office येथे 6 पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १७ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क सुरु करण्याचा अब्दुल सत्तार यांचा मानस

येणाऱ्या काळामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क सुरु करण्याचा अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. यासंदर्भामध्ये अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि सूतगिरणीचे चेअरमन असलेल्या प्रभाकर पालोदकर यांच्याशी सदरील बाबीवर प्रथमीक चर्चा झाली आहे.

अधिक वाचा

सामान्य जनतेच्या पाठींब्यामुळेच अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास.

अब्दुल सत्तार यांची राजकीय कारकीर्द अगदी देदीप्यमान अशीच आहे. ग्रामपंचायत ते विधानसभा हा त्यांचा राजकीय प्रवास अवर्णनीय आहे. गरीबीचे चटके प्रत्यक्ष सोसलेल्या ह्या नेत्याला गरिबीची चांगल्या प्रकारे जाण आहे आणि म्हणूनच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये विकासाचे कार्य करतांना कोणतीही गरीब व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यांची त्यांनी सतत काळजी घेतली आहे आणि त्यामुळेच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा चौफेर …

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ युवक व महिलांची फेरी, पदयात्रा.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ फेरी, पदयात्रेमध्ये सिल्लोड तालुक्यातील महिला व युवक पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सदरील पदयात्रा सिल्लोड येथील शास्त्री कॉलोनी, टिळकनगर व परिसरातून काढण्यात आली. अब्दुल सत्तार यांना विजयी करण्याचे आवाहन या पदयात्रा दरम्यान करण्यात आले.

अधिक वाचा

भाजपा नेत्यांचे जनतेला केवळ आश्वासन- नमो नारायण मीना.

कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री नमो नारायण मीना ह्यांनी प्रचार सभेमध्ये नागरिकांना उद्देशून भाषण केले. ते म्हणाले की, “अब्दुल सत्तार यांनी राजपूत समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.भाजपचे नेते हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत, मात्र जनतेनी आशा भूलथापाना बळी न पडता केवळ कॉंग्रेसलाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी करावे.” …

अधिक वाचा

केंद्रीय भूमी जल विभाग येथे ५ पदासाठी पदभरती

केंद्रीय भूमी जल विभाग येथे ५ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ४ ते १० ऑक्टोबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक ३ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती.

संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ४ ते १० ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा