Archive for डिसेंबर, 2014

अंदमान व निकोबार बंदर मुख्यालयामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

अंदमान व निकोबार बंदर मुख्यालयामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक ४ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत …

अधिक वाचा

भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.joininidianarmy.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांचे निलंबन मागे.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांचे निलंबन हिवाळी अधिवेशनात मागे घेण्यात आले असल्याची माहिती मिळताच मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पाईपलाईनचा शुभारंभ.

महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानअंतर्गत ४ कोटी २३ लाख रुपयाच्या समांतर पाईपलाईनचा शुभारंभ आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला. आ. अब्दुल सत्तार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून गत आघाडी सरकारच्या कार्यकाळात या योजनेला मंजुरी मिळवून घेतलेली आहे.

अधिक वाचा

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे आ. अब्दुल सत्तार यांच्याकडून सांत्वन.

सिल्लोड तालुक्यातील शिवना गावातील आत्महत्या करणाऱ्या रमेश भागवत या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना वैयक्तिक आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाची मदत केली.

अधिक वाचा

स्पर्धेला चालना देणे गरजेचे- आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील नानेगाव येथे कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार म्हणाले की कुस्ती हा शक्ती आणि युक्तीचा खेळ आहे, त्यामुळे या खेळाला चालना देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

कॉंग्रेस सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात.

जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिंठा येथे कॉंग्रेस सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

अधिक वाचा

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे आ. अब्दुल सत्तार यांचे आवाहन.

दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करायला हवा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. दुष्काळ स्थितीला धास्तावून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिल्लोड तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील भवन सर्कल मधील विविध गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अधिक वाचा

राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्था, नागपूर येथे विविध पदांसाठी पदभरती

राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्था, नागपूर येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.nimh.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २९ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा