Archive for डिसेंबर, 2014

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह मराठवाड्यामध्ये दुष्काळ स्थितीला धास्तावून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिल्लोड तालुक्यात मागील १५ दिवसात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील भवन सर्कल मधील विविध गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करायला हवा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सांत्वनपर भेट.

मागील गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील पालोद गावातील भाऊराव पालोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश दिला.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांनी केली आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाची मदत.

सिल्लोड तालुक्यातील पालोद गावातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश दिला.

अधिक वाचा

डिझेल लोकोमोटीव्ह वर्क्स वाराणसी येथे विविध पदांसाठी पदभरती

डिझेल लोकोमोटीव्ह वर्क्स वाराणसी येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक ५ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या …

अधिक वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी पदभरती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २४ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध १७६ पदांसाठी पदभरती.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध १७६ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २२ डिसेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत …

अधिक वाचा

प्रथमा बँकेत ३८९ पदांसाठी पदभरती.

प्रथमा बँकेत ३८९ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.prathamabank.org या संकेतस्थळाला शेवट दिनांक २० डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांची जपानुष्ठान समाप्ती सोहळ्यास उपस्थिती.

आ. अब्दुल सत्तार यांना सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सोमेश्वर गिरी महाराज (तपोवन) यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याच्या समाप्ती कार्यक्रमाच्या समाप्ती सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी आ. सत्तार साहेबांनी जपानुष्ठान संबधी उपस्थित नगरिकंशी चर्चा केली.

अधिक वाचा

सीएसआयआर-खनिज व सामुग्री तांत्रिक संस्था येथे पदभरती.

सीएसआयआर-खनिज व सामुग्री तांत्रिक संस्था येथे पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया उमेद्वारानी शेवट दिनांक २२ डिसेंबर २०१४ पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

व्यसनमुक्त पिढीसाठी संत साहित्याचे वाचन आवश्यक- अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सोमेश्वर गिरी महाराज (तपोवन) यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याच्या समाप्ती कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना आ. सत्तार साहेब म्हणाले की, व्यसन हे समाजाला लागलेला कलंक असून, सुसंस्कृत व व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी तरुणांनी संत साहित्याचे वाचन करून धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी …

अधिक वाचा