Archive for जानेवारी, 2015

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन.

सिल्लोड येथे पल्स पोलिओ मोहिमेंचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेंतर्गत ० ते ०५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे.

अधिक वाचा

राहिमाबाद येथे तालुकास्तरीय मॅरेथॉनस्पर्धा.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त नागेश्वर युवा मंच राहिमाबादच्या वतीने तालुका स्तरीय मॅरेथॉनस्पर्धेचे व व्यायाम शाळेचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचस आ. अब्दुल सत्तार साहेबांसाहित इतर राजकीय नेतेही उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा

२३ जानेवारी २०१५ रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे.

अधिक वाचा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तोडकी मदत- आ. अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी एक हजार ते बारा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळण्याचे स्पष्ट झाले आहे त्या अनुषंगाने अब्दुल सतार साहेब म्हणाले की, दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान अत्यंत कमी असून, हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे.

अधिक वाचा

खेळामुळे राष्ट्रीय एकात्मता व शारीरिक सुदृढता मिळण्यास मदत- आ.अब्दुल सत्तार.

जालना जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे न्यू युथ क्रिकेट क्लब व सुपर ट्रेलर्स यांच्या वतीने राज्यस्तरीय लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट खेळाडू इकबाल सिद्दीकी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, खेळ हे राष्ट्रीय एकात्मता …

अधिक वाचा

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई येथे विविध ६१ पदांसाठी पदभरती.

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई येथे विविध ६१ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.barc.gov.in किंवा www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १६ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत …

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दुष्काळ परिषदेचे नियोजन करण्यासाठी शनिवारी, गांधी भवन सिल्लोड येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीस आ. अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले.

अधिक वाचा

एसपीएल क्रिकेट स्पर्धेत देशमुख वारियरर्स संघ विजयी.

जालना जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त नेशनल क्रिकेट क्लब यांच्या वतीने सिल्लोड येथे सिल्लोड प्रीमियर लीग (एसपीएल ) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये देशमुख वारियरर्स हा संघ विजयी झाला. सदरील संघाला आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी अब्दुल समीर, शेख फहीम उपस्थित …

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.

सिल्लोड येथे जालना जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू युथ क्रिकेट क्लब व सुपर ट्रेलर्स यांच्या वतीने राज्यस्तरीय लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट खेळाडू इकबाल सिद्दीकी उपस्थित होते.

अधिक वाचा

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनास आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून शुभेच्छा..!

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकमत मिडियाच्या एडिटर इन चीफ राजेंद्रजी दर्डा यांना शुभेच्छा देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब सोबत जि.प.अध्यक्ष श्रीराम पा.महाजन व इतर मान्यवर.

अधिक वाचा