Archive for जानेवारी, 2015

जिल्हा कॉंग्रेस कमिटीची दुष्काळावर बैठक.

मराठवाड्यातील गंभीर दुष्काळ परिस्थितीवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दुष्काळी बैठक तापडिया नाट्यगृह औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकी मध्ये माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. अब्दुल सत्तार यांच्या सहित कॉंग्रेस पक्षाचे नेते सहभागी होणार आहे.

अधिक वाचा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध १२८ पदांसाठी पदभरती.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध १२८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.nabard.org या संकेतस्थळाला शेवट दिनांक १५ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २७ डिसेंबरचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २५ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

गांधी भवन सिल्लोड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती सिल्लोड येथील गांधी भवन येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सहा हजार रुग्णांची तपासणी.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिरांतर्गत सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत शिबिराचे उद्घाटन

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये ३०० रुग्णांची तपासणी करून ७५ रुग्णांवर मोफत शत्रक्रिया करण्यात आल्या.

अधिक वाचा