Archive for डिसेंबर, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरड धन्य खरेदी केंद्राचे उद्घाटन.

सिल्लोड तालुक्यातील बाळापुर येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरड धान्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेतमालाच्या आधारभूत किमांतीच्या दारामध्ये शासनाने दरवाढ करावी अशी मागणी यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली आहे|

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

मुंबई पोर्ट ट्रस्ट.

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

हिंदुस्थान इंसेक्टीसाइड्स लिमिटेड.

हिंदुस्थान इंसेक्टीसाइड्स लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी http://www.hil.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

एमएमटीसी लिमिटेड.

एमएम टीसी लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.mmtclimited.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २८ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.delhimetrorail.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.delhimetrorail.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

जिल्हा कॉंग्रेसची जोरदार निदर्शने.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपा सरकार विरोधात औरंगाबाद शहागंज येथे शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

भाजपा सरकार विरोधात निदर्शने.

औरंगाबाद शहागंज येथे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपा सरकार विरोधात शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे शनिवार दिनांक २० डिसेंबर २०१५ रोजी जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा