
दुष्काळी परिस्थितीमध्ये भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावातील निराधारांच्या समस्या जाणून घेत असतांना व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा