बृहमुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी पदभरती. अर्जदारांनी अर्ज दिनांक २१ ते २२ जानेवारी २०१६ रोजी सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.
अधिक वाचाArchive for जानेवारी, 2016
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी www.iocl.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक २० जानेवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.
अधिक वाचाविविध मांगण्यासह सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा|
सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सभेला संबोधित करतांना अब्दुल समीर म्हणाले की सरकारने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले अन्यथा युवक कॉंग्रेसतर्फे याहीपेक्षा मोठे आंदोलन काढण्यात येईल. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद …
अधिक वाचासिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा.
सिल्लोड येथे दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या प्रचंड मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

अधिक वाचासिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.
सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचासिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.
सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचाआ. सत्तार साहेबांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन.
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त युवक कॉंग्रेस मित्र मंडळाच्या वतीने सिल्लोड येथे नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचाआ. सत्तार साहेबांकडून गरिबांना भरभरून मदत.
आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे गरिबांना धान्य व गरम पांघरुणाचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकरजी पालोदकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा