Archive for जानेवारी, 2016

शाळा खोली बांधकामाचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नवीन शाळा खोल्या बांधकामाचे उद्घाटन सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

सावित्रीबाई फुले चौकाचे उद्घाटन.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुण अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे सिल्लोड येथील माळीनगर परिसरामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ‘सावित्रीबाई फुले’ चौकाचे उद्घाटनही करण्यात आले.

अधिक वाचा

विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के शिलान्यास का भूमिपूजन|

सिल्लोड तहसील के शिवना ग्राम में विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के शिलान्यास का भूमिपूजन किया गया|

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुलबांधकामाचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड शहरातील अंबादास नगरमध्ये माळी समाज स्मशानभूमीजवळ पुलबांधकामाचे उद्घाटन प्रभाकरराव पालोदकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

दहा हजारपेक्षा जास्त रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ.

दहा हजारापेक्षाही जास्त रुग्णांनी सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घेतला.

अधिक वाचा

विविध रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा हजाराहून अधिक रुग्णांनी मोफत भव्य रोग निदान व उपचाराचा लाभ घेतला. आपल्या हातून हीच खरी ईश्वर सेवा घडत असल्याने यात मोठा आनंद वाटत आहे असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

शिबिरातून घडणाऱ्या सेवेमुळे समाधान मिळते- आ. अब्दुल सत्तार.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत रोगनिदान ई उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत रोगनिदान व उपचार शिबिराच्या माध्यमातून घडणाऱ्या रुग्णसेवेमुळे समाधान लाभत असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा