आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढसानिमित्त सिल्लोड नगरपालिकेतर्फे सिल्लोड येथे रस्त्यांच्या मजबुतीकरण व खडीकरण कामांचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचाArchive for जानेवारी, 2016
जनता के प्रेमसे ही यशप्राप्ती की प्रेरणा- विधायक अब्दुल सत्तार|
जिला परिषद प्रशाला मे विधायक अब्दुल सत्तारजी के जन्मदिन के अवसर पर उनका सत्कार समारंभ का आयोजन किया गया था| इस अवसर पर उन्होंने कहा की जनता के प्रेमसे ही मुझे यशप्राप्ती की प्रेरणा मिलती है|
अधिक वाचाजनतेचे प्रेम हीच यशाची प्रेरणा- आ. अब्दुल सत्तार.
जिल्हा परिषद प्रशालेत आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढवासानिम्मित पालक संघातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जनतेने भरभरून दिलेले प्रेम हेच माझ्या यशाची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.
अधिक वाचाआ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम साप्ताहचा शुभारंभ.
आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व रुग्णांना चष्मे वाटप, गरिबांना तसेच महिला बचत गटांना ब्लंकेटचे वाटप इत्यादी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
अधिक वाचाआ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.
आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिवीर, शालेय विध्यार्थाना व गरीब गरजूंना विविध वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अधिक वाचा