गावा-गावास जोडणारी शिव रस्ते, अंतर्गत रस्ते, जोड रस्ते मजबूत असेल तरच दळणवळणासाठी वरदान ठरते असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी चांदपुर-हट्टी सिमेंट रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
अधिक वाचाArchive for फेब्रुवारी, 2016
विधायक सत्तरजी के हाथों यात्री निवास का उद्घाटन|
हट्टी में रणेश्वर मंदिर यात्री निवास का उद्घाटन विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों किया गया|
अधिक वाचायात्री निवासाचे आ. सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.
हट्टी येथील रणेश्वर मंदिर यात्री निवासाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाआ. सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन.
चांदापूर ते हट्टी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. रस्ते मजबूत असेल तर विकास लवकर होते असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचाकेवळ नोकरीसाठी शिकू नका- आ. अब्दुल सत्तार.
अजिंठा येथील ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की शिक्षणाचा उद्देश ठराविक हेतूसाठी नसून ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.
अधिक वाचा