Archive for जून, 2016

आ. अब्दुल सत्तार साहेबांची अंभई येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा.

सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद यात्रा दरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अधिक वाचा

सरकारच्या योजना केवळ कागदावरच- आ. अब्दुल सत्तार.

निधी अभावी जलसंधारणाची योजना अपूर्ण आहे भाजपा सरकारच्या सर्व योजना केवळ कागदावरच असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रे दरम्यान नगरिकांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

अधिक वाचा

गोळेगाव येथे आ. सत्तार साहेबांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रे दरम्यान गोळेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागेल त्याला शेततळे या योजनेत अनुदान सरकारने कमी केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिधापत्रीकेवरील धान्यापासून कोणीही वंचित राहू नये – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील भवन सर्कल मधील विविध गावांना संवाद यात्रेनिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेटी दिल्या. सिधापत्रीकेवरील धान्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी आपण स्वतः दखल घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अधिक वाचा

घाटनांद्रा येथे आ. सत्तार साहेबांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.

संवाद यात्रेनिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जनून घेतल्या.

अधिक वाचा

महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी.

सिल्लोड येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब. माजी. जि.प.अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेसचा शेतकऱ्यांशी संवाद.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली.

अधिक वाचा

सरकार शेतकरी विरोधी – आ. अब्दुल सत्तार

संवाद यात्रे दरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबानी विविध गावांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जनून घेतल्या. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे मत त्यानी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

दुष्काळ व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी – आ. अब्दुल सत्तार.

भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यास अपयशी ठरले असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रा दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

अधिक वाचा