Archive for जून, 2016

सत्तार साहेबांची संवाद यात्रेदरम्यान अंधारी सर्कल मधील विविध गावांना भेटी.

संवाद यात्रेदरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील अंधारी जिल्हापरिषद सर्कलमधील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अधिक वाचा

शेतकऱ्यांशी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी साधला संवाद.

कॉंग्रेसच्या वतीने आयोजित संवाद यात्रेदरम्यान सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अधिक वाचा

संवाद यात्रेस भराडी येथून सुरुवात.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद पंधरवाडा यात्रेस सिल्लोड तालुक्यातील भराडी येथून सुरुवात करण्यात आली.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आर. जी. पब्लिक स्कूलचे उद्घाटन.

औराळा येथे आर. जी. पब्लिक स्कूलचे उद्घाटन माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा सरकार सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कांग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वामध्ये खरीप हंगामा निमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

अजिंठा सोसायटी संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी संचालक मंडळाचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सफाई मोहिमेचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ.

सिल्लोड नगरपरिषदेतंर्गत पावसाळ्यापूर्वी नाले गटारी साफसफाई मोहिमेचा शुभारंभ मा. मंत्री तथा जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा

सिंधी नाला के काम को विधायक सत्तारजीने दी भेट.

सिल्लोड तहसील के पालोद गाव में सिंधी नदी के गहरीकरण और चौडीकरण के काम का विधायक अब्दुल सत्तारजी ने भेट देकर जायजा लिया. इस अवसर पर उनके साथ प्रभाकरावजी पलोड़कर और कार्यकर्ता मौजूद थे|

अधिक वाचा