Archive for जून, 2016

सिंधी नाला खोलीकरणाची पाहणी.

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सिंधी नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रभाकाररावजी पालोदकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेसचे नदी नाले खोलीकरण शेतकऱ्यांसाठी वरदान- आ. अब्दुल सत्तार.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राबवीण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच नदी नाले खोलीकरण व रुंदीकरण मोहीम ही शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सत्तार साहेबांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मंगण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे मोफत पाणी पुरवठा टँकरचे उद्घाटन.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे मोफत पाणीपुरवठा टँकरचे उद्घाटन विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, माजी आ. नामदेवराव पवार, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.

अधिक वाचा

सिंधी नाला खोलीकरणाचे उद्घाटन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुष्काळ दौऱ्यादरम्यान सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे सामजिक उपक्रमांतर्गत सिंधी नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

सिंधी नाला खोलीकरणाचे उद्घाटन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुष्काळ दौऱ्यादरम्यान सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे सामजिक उपक्रमांतर्गत सिंधी नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

भराडी येथे नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास सुरुवात.

सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचे उद्घाटन विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

दुष्काळी परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी.

पैठण तालुक्यातील नंदर येथील वीरभद्र नदीच्या खोलीकरण कामाचे उद्घाटन विधानसभाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांच्या समस्या व दुष्काळ परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

विखे पाटील यांच्या हस्ते नदी खोलीकरण कामाचा शुभारंभ.

कन्नड तालुक्यातील देवळांना येथील ब्राम्हणी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा

किसानोंकी समस्याओं का हल निकलने में सरकार असफल

किसानोंकी समस्याओं का हल निकलने में सरकार असफल रही है. किसानों को कर्ज माफ़ी दिलाने के लिए हर संभव प्रयास करेंगे ऐसा प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील ने किया| इस अवसर पर विधायक अब्दुल सत्तारजी उनके साथ मौजूद थे|

अधिक वाचा