Archive for जुलै, 2016

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थित पैठण येथे बैठकीचे आयोजन.

आगामी नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात पैठण येथील झेंडूजीबाबा मठात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष-पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

शेतकऱ्यांच्या कृषी सहलीचे आयोजन.

कृषी विभाग सोयगाव यांच्यावतीने ठाणा येथील शेतकऱ्यांची कृषी सहल आयोजित करण्यात आली. आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सहलीची सुरुवात करण्यात आली.

अधिक वाचा

अजिंठा लेणी व परिसराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठविणार – आ. अब्दुल सत्तार.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनक्षेत्र विकास कामाबरोबरच अजिंठा लेणी सभोवतालच्या गावांसाठी वाढीव निधी देण्यात यावा या प्रमुख मांगणीसह विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्ता कामाचे उद्घाटन.

माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पानवडोद येथील सिमेंट जोडरस्ता बांधकाम व कब्रस्थान रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रभाकररावजी पालोदकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांची ठाणा गावास भेट.

सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील गावामध्ये नागरिकांना अतिसार या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ठाणा येथील वैद्यकीय कॅम्पला भेट देऊन आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूस केली.

अधिक वाचा

फर्दापूर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

फर्दापूर येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.

अधिक वाचा

कन्नड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

कन्नड येथे युवक कॉंग्रेसच्यातीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.

अधिक वाचा

पैठण येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

पैठण येथे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक जितसिंग करकोटक यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.

अधिक वाचा

रमजान बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो – आ. अब्दुल सत्तार|

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजान महीना बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो, या महिन्यातील रोजामुळे आत्मशुद्धी, धार्मिक अनुभूती व मानसिक शांती मिळत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा