Archive for ऑगस्ट, 2016

पाणी पुरवठा प्रश्नी मंत्र्यांना भेटणार आ. अब्दुल सत्तार साहेब.

सोयगाव पाणीपुरवठा योजनेतून वगळण्यात आलेल्या गावासंदर्भात लवकरच पाणी पुरवठा मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ग्रामस्थांना दिली.

अधिक वाचा

भराडी-घाटनांद्रा रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे – आ. अब्दुल सत्तार.

भराडी-घाटनांद्रा रस्त्यासह मतदारसंघातील कामे त्वरित सुरु करावीत अन्यथा मोर्चा काढून सार्जनिक बांधकाम कार्यालयास टाळे लावण्यात येईल असा इशारा आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिला.

अधिक वाचा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांस सत्तार साहेबांची भेट.

मोढा बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर भिका हावळे यांच्या कुटुंबीयांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सांत्वनपर भेट घेतली व लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

अधिक वाचा

चिवळी येथे आदिवासी मेळाव्याचे आयोजन.

कन्नड तालुक्यातील चिवळी येथे आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक.

आज दि.१४ ऑगस्ट रोजी सिल्लोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री अजित पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी माझ्यासह सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते,सिल्लोड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्यासह सिल्लोड शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित …

अधिक वाचा

युवक कॉंग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.

औरंगाबाद लोकसभा युवक कॉंग्रेसतर्फे औरंगाबाद येथील गांधी भवन येथे युवक कॉंग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार तथा अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण.

सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर, तावजी बुवा टेकडी, गणपती मंदिर, इत्यादी ठिकाणी आ. अब्दुल सत्तार साहेब व माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य सचिव व आरोग्य संचालक यांच्यासोबत आरोग्य मंत्र्याच्या कार्यालयामधील बैठकीमध्ये चर्चा करून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली.

अधिक वाचा

असंवेदनशील सरकारमुळे शेतकरी अडचणीत.

फुलंब्री येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. असंवेदनशील सरकारमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा