Archive for सप्टेंबर, 2016

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा भव्य नागरी सत्कार.

सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जालना कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अब्दुल समीर, सिल्लोड येथे जल्लोषात मिरवणूक.

सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी सिल्लोड येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

अधिक वाचा

सर्व सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून शहराचा विकास करणार.

सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन, सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सिल्लोड शहराचा विकास करणार असल्याचे मत नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड.

सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अधिक वाचा

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मागील दोन वर्षापासून निराधार योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित असल्यामुळे तत्काळ प्रलंबित फाईलींना मंजुरी देऊन लाभार्थींना योजनांचा लाभ द्यावा अशा आशयाचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले.

अधिक वाचा

विध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

विध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करण्यात येईल असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी येथे शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

अधिक वाचा

चारनेरवाडी येथे शाळा खोलीचे भूमिपूजन.

सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

अधिक वाचा