Archive for नोव्हेंबर, 2016

सुविधा अभावी विध्यार्थिनी उच्च शिक्षणापासून वंचित – आ. अब्दुल सत्तार

शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने गोरगरीब कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केली.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते संयोजक सन्मानित.

दौलताबाद येथे कॉंग्रेसपक्षाच्या मेळाव्यात संयोजक अब्दुल रहीम यांचा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती.

<a href="http://abdulsattar official website.in/wp-content/uploads/2016/11/mata-3.jpg”> नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या औरंगाबाद गांधी भवन यथे मुलाखती घेतांना आ. अब्दुल सत्तार साहेब व मान्यवर.

अधिक वाचा

माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

खुलताबाद शहरातील माजी नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी औरंगाबाद येथील गांधी भवन येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

अधिक वाचा

युतीच्या काळात शेतकरी योजनापासून वंचित.

युतीच्या काळात शेतकरी योजनापासून वंचित असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले ते सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

अधिक वाचा

अंधारी येथे कॉंगेसची बैठक.

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

अंभई येथे बैठक.

सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब.

अधिक वाचा