सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
अधिक वाचाArchive for जानेवारी, 2017
रक्तदान शिबिरात २५१ तरुणांनी केले रक्तदान.
सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २५१ तरुणांनी रक्तदान केले.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अधिक वाचाआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आहेत.
अधिक वाचाशेकडो कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश.
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड येथील गांधी भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
अधिक वाचाजळलेले रोहित्र बदलून द्या अन्यथा आंदोलन – आ. अब्दुल सत्तार.
सिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. जळलेले रोहित्र बदलून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा त्यांनी यावेळी दिला.
अधिक वाचासिल्लोड येथे महावितरणची आढावा बैठक.
सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.
अधिक वाचाशेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवा- आ. अब्दुल सत्तार.
सिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.
अधिक वाचाखुल्लोड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन|
सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचाआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलकुंभ कामाचे उद्घाटन.
<img src="https://abdulsattar.in/wp-content/uploads/2017/01/Anand-nagari-2-1-177×300.jpg" alt="" width="177" height="300" class="alignnone size-medium wp-image-9997" srcset="https://abdulsattar.in/wp-content/uploads/2017/01/Anand-nagari-2-1-177×300.jpg 177w, https://abdulsattar.in/wp-content/uploads/2017/01/Anand-nagari-2-1-768×1303.jpg 768w, https://abdulsattar.in/wp-content/uploads/2017/01/Anand-nagari-2-1-603×1024.jpg 603w, https://abdulsattar.in/wp-content/uploads/2017/01/Anand-nagari-2-1 go to these guys.jpg 1363w” sizes=”(max-width: 177px) 100vw, 177px” /> सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे पाणी पुरवठा जलकुंभ कामाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचा