सिल्लोड तालुक्यातील मादणी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचाArchive for फेब्रुवारी, 2017
भाजपा सरकार शेतकरी विरोधी – आ. अब्दुल सत्तार.
भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, असे मत आ.अब्दुल सत्तार साहेबांनी बाबरा येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत व्यक्त केले.
अधिक वाचाभाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर- आ. अब्दुल सत्तार.
दौलताबाद येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली. भाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर पडला असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबानी यावेळी व्यक्त केले.
अधिक वाचाकॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाळूज येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी आ.अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेस केले.
अधिक वाचासिल्लोड शहर झाले पाणंदमुक्त.
सिल्लोड शहर पाणंदमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेस यश आले आहे.
अधिक वाचाशेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवा – आ. अब्दुल सत्तार
भाजपा सरकार जाणून बुजून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी मतदान केवळ कॉंग्रेसलाच करा असे आवाहन आमदार अबुद्ल सत्तार साहेबांनी पळशी येथे आयोजित प्रचार सभेत केले.
अधिक वाचासिल्लोड येथे संकल्प रॅली.
सिल्लोड येथे हागणदारीमुक्तीसाठी संकल्प रॅली काढण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब, इतर मान्यवर व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचाअजिंठा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांची जाहीर सभा.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अजिंठा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
अधिक वाचाफर्दापूर येथे जाहीर सभेचे आयोजन.
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली फर्दापूर येथे कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले.
अधिक वाचाकॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचा