शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे झालेली नागरिकांची तारांबळ आणि अशा कितीतरी समस्या आहेत ज्याकडे भाजपा सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी मतदान केवळ कॉंग्रेसलाच करा असे आवाहन आमदार अबुद्ल सत्तार साहेबांनी फर्दापूर येथे आयोजित प्रचार सभेत केले.
अधिक वाचाArchive for फेब्रुवारी, 2017
अजिंठा येथे प्रचार सभा.
भाजपा सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेला खोटे स्वप्न दाखवत आहे त्यामुळे अशा भ्रामक स्वप्नांना बळी न पडता कॉंग्रेसलाच मतदान करा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी अजिंठा येथे आयोजित प्रचार सभेत जनतेला केले.
अधिक वाचाभाजपा सरकार ने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – आ. अब्दुल सत्तार.
भाजपा सरकार ने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी कॉंग्रेसच्या धोत्रा येथील प्रचार सभेत व्यक्त केले.
अधिक वाचाकॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील धोत्रा येथील श्रीसिद्धेश्वर महाराज संस्थान येथे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेस केले.
अधिक वाचाभराडी येथे कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाशेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार- आ. अब्दुल सत्तार.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी अंभई येथे आयोजित प्रचार सभेत बोलतांना व्यक्त केले.
अधिक वाचानिल्लोड येथे कॉंग्रेसची सभा.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संदर्भात सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले.
अधिक वाचाबोरगाव बाजार येथे कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचानोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे हाल.
नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे हाल होत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले, ते कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
अधिक वाचाकॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.
कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले आहे.
अधिक वाचा