Archive for मे, 2017

निकृष्ट कामे करणाऱ्यांवर गुन्हे दखल करू – आमदार अब्दुल सत्तार.

जलयुक्त शिवार योजनांतर्गत निकृष्ट कामे करणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्यात येईल असा ईशारा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिला आहे.

अधिक वाचा

कर्जमुक्ती शिवाय पर्याय नाही – आमदार अब्दुल सत्तार.

पूर्णपणे कर्जमाफी केल्याशिव्याय शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही असे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले. सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा

दुर्गाबाई पवार यांचा सत्कार.

अजिंठा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दुर्गाबाई पवार यांना सुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

‘माथा ते पायथा’ अंमलबजावणी करण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनांतर्गत होणाऱ्या कामांना ‘माथा ते पायथा’ प्राधान्य देऊन कामे केली जावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

प्रत्येक गावात पाच सिमेंट बंधारे उभारण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावामध्ये किमान पाच सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

अधिक वाचा

कार्यकर्त्यांनी व्यसनधीनतेला दूर करावे – आ. अब्दुल सत्तार.

उंडणगाव येथील विवाह समारंभात आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यसनमुक्तीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि प्रत्येकांनी तंबाखू, विडी, सिगारेट असल्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

अधिक वाचा