Archive for जून, 2017

सिल्लोडमध्ये कॉंग्रेसचा मूकमोर्चा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थनार्थ तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिल्लोड तहसील पर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या – आ. अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी औरंगाबाद येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.

सिल्लोड येथील गांधी भवन येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा