Archive for जुलै, 2017

लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी.

सिल्लोड गांधी भवन येथे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

अधिक वाचा

निरीक्षक संतोषसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन.

औरंगाबाद येथील गांधी भवन येथे निरीक्षक संतोषसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

तिडका ते कवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.

तिडका ते कवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा.

कॉंग्रेसच्या ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत भवन येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही.

सिल्लोड तालुक्यातील अंधारी, अंभई येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही अशा इशारा यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिला.

अधिक वाचा

सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भरले असंख्य शेतकऱ्यांनी अर्ज.

बनकिन्होळा येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले, यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून राठोड कुटुंबियांचे सांत्वन.

सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या शाळकरी मुलीची हत्या करण्यात आली.या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी राठोड कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.

अधिक वाचा

सिल्लोड शहर पाणंदमुक्त.

सिल्लोड शहर पाणंदमुक्त झाल्याबद्दल सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

अधिक वाचा

कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी वाढावी- आमदार अब्दुल सत्तार.

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करावे असे आवाहन कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

कन्नड येथे कॉंग्रेसच्या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.

कन्नड येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त फॉर्म भरले. यावेळी शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतांना कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब, पदाधिकारी व कार्यकर्ते.

अधिक वाचा