Archive for जुलै, 2017

हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.

सिल्लोड हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा

लोकसहभागातून सामाजिक उपक्रम यशस्वी- आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील नॅशनल शाळेसमोर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लोकसहभागातून सामजिक उपक्रम यशस्वी होत असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

चारनेर येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण.

माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील चारनेर येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण.

अजिंठा वनविभागांतर्गत फर्दापूर येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण हि काळाची गरज आहे त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन होणे हि अत्यंत महत्वाचे असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे शाहू महाराज जयंती साजरी.

सिल्लोड येथील गांधीभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आनंदात ईद साजरी.

सिल्लोड येथे रमजान ईद आनंदात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवानी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने सर्वाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा

शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप.

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले शूरवीर जवान संदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ‘संदीप जाधव अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. केळगाव गोकुळवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, इतर मान्यवर व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा