Archive for ऑगस्ट, 2017

हज यात्रेकरूंचा पहिला जत्था जेद्दाहला रवाना.

हज यात्रेसाठी मुस्लीम यात्रेकरूंचा पहिला जत्था जेद्दाहला रवाना झाला. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी जामा मशीद येथून यात्रेकरूंना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

औरंगाबाद येथून इंदिराजी गांधी जन्मशताब्दी सोहळ्यास आरंभ.

औरंबाद येथे माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

कुलगुरूनां आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते दिले निवेदन.

औरंगाबाद येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याना कॅरीऑन देण्याच्या मागणीसाठी एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्यांची भेट घेउन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

अधिक वाचा

घाटनांद्रा येथे बैठक.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.

अधिक वाचा

उंडणगाव येथे शालेय साहित्याचे वाटप.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

मा. खा. राहुलजी गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे औरंगाबाद येथील क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सिल्लोड न. प. ची निवड.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे.

अधिक वाचा