Archive for डिसेंबर, 2017

आमदार अब्दुल सत्तारांनी जाणून घेतल्या जनसामान्यांच्या समस्या.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांचा निपटारा करण्यासंदर्भात संबधितांना सूचना दिल्या.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आमसभेचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा

बोंडअळीप्रश्नी सिल्लोड येथे रस्ता रोको आंदोलन.

बोंडअळीप्रश्नी सिल्लोड येथे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा

कपाशी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या, कॉंग्रेसची मांगणी.

कपाशी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड येथे रस्ता रोको आंदोलन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील आंबेडकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा

ही तर भाजप अळी

भाजप सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसावर पडलेली अळी म्हणजेच ‘भाजप अळी’ असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

करमाड पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन.

केंब्रिज चौकात झालेल्या आंदोलनानंतर बोगस बियाणे बनविणाऱ्या कंपन्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

कॉंग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

शेतकऱ्यांच्य विविध प्रश्नावर कॉंग्रेसच्या वतीने जालना रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब,कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा