Archive for फेब्रुवारी, 2018

सिल्लोड येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी.

सिल्लोड येथे संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

शासनाने शेतीमालाची खरेदी सुरु न केल्यास आंदोलन.

शासनाने शेतीमालाची खरेदी सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी दिला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

सिल्लोड येथे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांसह इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पुतळा जाळून निषेध.

सिल्लोड येथे शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांसह इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे पकोडे तळून निषेध.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सिल्लोड येथे सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पकोडे तळून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर साहेब, सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सिल्लोड येथे सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर साहेब, सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

गारपिट नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी.

सिल्लोड येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना पालकमंत्री सोबत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.

अधिक वाचा

इंग्रजी याद्यांची सिल्लोड येथे होळी.मराठी भाषेमध्ये याद्या लावण्याची मागणी.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सिल्लोड येथे इंग्रजीमध्ये लावलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्यांची होळी करण्यात आली.

अधिक वाचा