Archive for मार्च, 2018

रस्त्याच्या कामाची आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून पाहणी.

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी.

सिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील पूरक पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नास यश आले आहे.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकारचे दुर्लक्ष.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा.मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबयांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

आमदार सत्तार साहेबांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियास आर्थिक मदत.

चिंचपूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

बोंडअळीचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडणार- आ. अब्दुल सत्तार.

बोंडअळीचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.

अधिक वाचा

वडेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामांचा शुभारंभ.

अंभई येथे वडेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामांचा शुभारंभ औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा

आमदार सत्तार साहेबांच्या हस्ते उंडणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

अधिक वाचा