Archive for एप्रिल, 2018

सिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.

सिल्लोड येथील जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी म्हसोबा महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतांना औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मध्यस्थीने सिल्लोड येथे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.

सोयगाव तालुक्यातील निंबायती (न्हावी तांडा) येथील अपघातामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सांत्वनपर भेट दिली.

अधिक वाचा