Archive for मे, 2018

नवनिर्वाचित सदस्यांचा सिल्लोड गांधी भवन येथे सत्कार.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या कॉंग्रेस पक्ष उमेदवारांचा सिल्लोड गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

उपळी येथे नवीन ग्रा.प. कार्यालयाचे आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते लोकार्पण.

सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते नवीन ग्रा.प. कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उपळी येथे नदी खोलीकरण कामाचे उद्घाटन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील नदी खोलीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

खेळणा प्रकल्पातील चरांची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी.

खेळणा येथील सुरु असलेल्या चर खोदकामाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी सिल्लोड न.प-चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सोयगाव येथे आढावा बैठक.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली.

अधिक वाचा

खेळना प्रकल्पात चर खोदून करणार पाणी पुरवठा.

खेळना प्रकल्पात चर खोदून सिल्लोड शहरास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. खेळना प्रकल्पातील चर खोदकामाची पाहणी करतांना औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार यांनी केली खेळणा प्रकल्पाची पाहणी.

सिल्लोड शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या खेळणा प्रकल्पाची पाहणी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी केली.

अधिक वाचा

सार्वजनिक शौचालय व स्नानगृहाचे लोकार्पण

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सिल्लोड नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

महाराष्ट्र व कामगार दिन सिल्लोड येथे उत्साहात साजरा.

सिल्लोड येथे महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिल्लोड तहसील कार्यालय येथे झेंडा वंदन करतांना औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.

अधिक वाचा

सिल्लोड येथिल सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ विवाह संपन्न.

सिल्लोड येथे आयोजित सामुहिक सोहळ्यामध्ये ५५५ जोडप्यांचा विवाह पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती,

अधिक वाचा